जय जय स्वामी समर्थ ही आध्यात्मिक मालिका लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्याच्या पंसतीस उतरली आहे....
केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात अनेक स्वामी भक्त आहेत.....अक्षय मुडावतकर या मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारताना दिसत आहे..... मात्र स्वामी समर्थ त्याची छबी लक्ष वेधून घेणार ठरली

#JaiJaiSwamiSamartha #AkshayMudawadkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber